You are currently viewing अंतरिम अर्थसंकल्प मांडताना केंद्र सरकारची निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जुमलेबाजी- इर्शाद शेख

अंतरिम अर्थसंकल्प मांडताना केंद्र सरकारची निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जुमलेबाजी- इर्शाद शेख

*अंतरिम अर्थसंकल्प मांडताना केंद्र सरकारची निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जुमलेबाजी- इर्शाद शेख*

केंद्र सरकारचा सादर करण्यात आलेला हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणूका असल्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प मांडता येत नाही पूर्ण 24-25 या वर्षाचे अर्थसंकल्प जुलै महिन्यात केंद्रात नवीन येणारे सरकार मांडणार आहे तरी सुद्धा केवळ आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत ज्या भविष्यात निवडणूकीसाठी जुमला होता असे सांगण्यास भाजपची मंडळी मागे पुढे पाहणार नाही. दोन कोटी घरे ही घोषणा दोन कोटी रोजगार देणार अशी पूर्वी केलेल्या घोषणे सारखीच आहे. रेल्वेचे तिन काॅरीडोर,चाळीस हजार वंदेभारत सारखे डबे, पर्यटन व्यवसायाला बिनव्याजी कर्ज, राज्याना केंद्र सरकार बिनव्याजी कर्ज देणार, शेतकऱ्यांच्या मालासाठी गोदामे बांधणार, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज अशा अनेक फसव्या घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत. जून मध्ये नविन येणारे केंद्रातील सरकार पूर्ण वर्षाचे अर्थसंकल्प मांडणार आहे तरी सुद्धा या फसव्या घोषणा या अंतरिम अर्थसंकल्पात केल्या आहेत. गेल्या दहा वर्षामध्ये एक लाख पंच्चावन हजार कोटीचे कर्ज केंद्र सरकारने घेतले आहे. एवढ्या कर्जाचे काय केले याचे ठोस उत्तर केंद्र सरकारकडे नाही. टॅक्सची फेररचना या अंतरिम अर्थसंकल्पात नसते तरी सुद्धा सीतारामन यांनी सादर केलेल्या या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये उद्योगपती साठी कार्पोरेट टॅक्स कमी करून हे सरकार उद्योगपती, धनदांडगे यांच्यासाठी असल्याचे दाखवून दिले आहे परंतू यामध्ये मध्यमवर्गीयांना टॅक्स मध्ये सूट नाही.अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली आहे.

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

Lo*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा