You are currently viewing स्वामींची पालखीचे आज फोंडाघाट मध्ये वाजत गाजत स्वागत

स्वामींची पालखीचे आज फोंडाघाट मध्ये वाजत गाजत स्वागत

स्वामींची पालखीचे आज फोंडाघाट मध्ये वाजत गाजत स्वागत

फोंडाघाट

श्री.स्वामी समर्थ अक्कलकोट येथुन सर्व गावांना भेट देवुन आज स्वामींची पालखी फोंडाघाट मुक्कामी पोहोचली. फोंडाघाटापासुन वाजत गाजत पालखी पिंपळवाडी श्री.मारुती मंदीर, बाजारपेठ, श्री.राधाकृष्ण मंदिर, हवेली नगर श्री.साईमंदिर, आणि रात्री कृष्णा राणे यांच्या घरी सर्वांना महाप्रसादाचा लाभ मिळाला. सर्व अक्कलकोट मधील भावीक फोंडाघाट वासीयांनवर खुश होऊन पालखीचे लोकांनी दर्शन घेतले. आज गुरुवार असलेने अजित नाडकर्णी पालखी समोर नत.मस्तक झाले. अक्कलकोटला गेल्याचे मानसीक समाधान मिळाले. संध्याकाळी महाप्रसाद घेवुन डांबरे या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ मठात पालखी जाणार आहे. तेथील आदरातिथ्य स्विकारुन पुढे पालखी कणकवलीला मार्गस्थ होणार आहे.

*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🚕अमृतसर- 4 दिवस. – 17,990*
*🛣️दिल्ली आग्रा – 4 दि. – 19,990*
*🚖वडोदरा छोटा ब्रेक विथ स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि. – 22,990*
*🚗उडुपी मुरुडेश्वर – 5 दि. – 23,990*
*🏕️मॅजिकल मनाली इकॉनॉमी – ७ दि. – २८,९९०*
*🏖️हॅव्हलॉक सहित अंदमान ५ दि. – ३३,९९०*
*⛺नैनिताल कॉर्बेट पार्क – 6 दि. 31,990*
*🛶ग्लोरियस काश्मीर 6 दि. – 35,990*
*🌁दार्जिलिंग गंगटोक – 7 दि. – 39,990*
*🏜️आसाम, मेघालय – 7 दि. – 52,990*

*👉मुंबई ते मुंबई*👇✈️🛬

*✈️नेपाळ – 8 दि. – 65 990*
*✈️थायलँड – बँकॉक पटाया – 6 दि. – 64,950*
*✈️फुकेत क्राबी बँकॉक – 5 दि. – 84,510*
*✈️श्रीलंका – 9 दि. – 88,782*
*✈️मॉरिशस – 5 दि. – 1,00,070*
*✈️दुबई – 4 दि. – 89,070*
*✈️सिंगापूर 5 दि. – 1,03,190*
*✈️सिंगापूर मलेशिया – 6 दि. – 1,10,190*

*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*📲 7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/123094/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा