You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालय माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय टेक फेस्ट 2024 चे दि.2 फेब्रुवारी ला आयोजन.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय टेक फेस्ट 2024 चे दि.2 फेब्रुवारी ला आयोजन.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय टेक फेस्ट 2024 चे दि.2 फेब्रुवारी ला आयोजन.

सावंतवाडी

सिंधूदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी
माहीती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय टेकफेस्ट 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
वेब डेव्हलपमेंट, मोबाईल फोटोग्राफी ,मोबाईल व्हिडिओग्राफी , स्टार्टअप प्रेझेंटेशन,ब्लाईंड टायपींग,डेटाबेस मास्टरमाईंड, बॅटलग्राउंड मोबाईल इंडीया या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन आयटी विभाग प्रमुख,सौ अक्षता गोडकर व संगणक शास्त्र विभाग प्रमुख सौ. विभा गवंडे त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी आत्माराम तोरसकर व पुजा नाईक यांनी विभागाचे वतीने केले आहे तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
आत्माराम तोरसकर 9423760518
पुजा नाईक 7083650704

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा