You are currently viewing वैरभाव

वैरभाव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वैरभाव*

 

मैफलीत त्यांच्या सारेच बनाव आहे

माझ्या कवितेला तेथे कुठे वाव आहे

 

वृत्तात मांडतात ते कविता भरीच्या शब्दांच्या

अर्थ नसला तरीही मिळते वाहवाह आहे

 

साधे शब्द वेचतो कविता लिहायला

समजण्यास सर्वांना सोपे मनातील भाव आहे

 

सुखदुःखे वेदना जीवनाचा सार लिहितो

लिहितो मी सृष्टी प्रकृतीचा स्वभाव आहे

 

आहे तुमच्यातीलच एक नवकवी मी

का खेळतात माझ्याशी कुठे वैरभाव आहे

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7588318543.

8208667477.

 

 

*संवाद मिडिया*

 

*कोकणचं पिवळं सोनं – जॅकफ्रूट मिशन*

 

*ADVT LINK👇*

————————————————

जगभरात *सुपर फूड* म्हणून प्रचंड मागणी असलेल्या आणि *कोकणचं पिवळं सोनं* म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फणसावर प्रक्रिया उद्योग उभारण्याची *सुवर्ण संधी*

 

कोवळा फणस, कच्चा फणस, पिकलेला फणस, आठळ्या व चारखंड यापासून नानाविध प्रॉडक्ट्स बनवायला शिका.

 

*कुडाळ* येथे 3 दिवसीय प्रॅक्टिकल प्रशिक्षण, *9-10-11 फेब्रुवारी* रोजी वेळ सकाळी 10 ते 5

 

अधिक माहितीसाठी *JACK* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.

 

*टीम अभिनव*

8767473919

 

*अभिनव Jackfruit मिशन*

*Jackfruit Processing*

 

आपल्या ओळखीतल्या लोकांपर्यंत आणि ग्रूप मध्ये अवश्य शेअर करा.

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा