You are currently viewing जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा महोत्सव २०२४ ची प्राथमिक फेरी संपन्न

जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा महोत्सव २०२४ ची प्राथमिक फेरी संपन्न

*जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा महोत्सव २०२४ ची प्राथमिक फेरी संपन्न*

प्राधिकरण निगडी- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी
मधुश्री कला आविष्कार प्राधिकरण, निगडी आणि रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांनी आयोजित केलेल्या पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती, संमिश्र जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा महोत्सव २०२४ ची प्राथमिक फेरी मोठ्या उत्साहाने ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे संपन्न झाली.
निगडी केंद्राचे बाह्य परिक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी श्री.किरण येवलेकर व अंतर्गत परिक्षक म्हणून रंगकर्मी कवी, लेखक श्री.अजीज सय्यद यांनी परीक्षण केले.
केंद्रप्रमुख उज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले .
मधूश्री कला आविष्कार चे सदस्य सर्वश्री रमेश वाकनीस , राज अहेरराव ,श्री राजेन्द्र बाबर , विनायक गुहे यांनी ह्या स्पर्धेचे आयोजन व नियोजन केले. नेहा कुलकर्णी यांनी संयोजन केले.

पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सौ ज्योती कानेटकर ज्येष्ठ रंगकर्मी , लेखिका या होत्या .तसेच कार्याध्यक्ष श्री.सलिम शिकलगार ही उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्षा माधुरी ओक यांनी प्रास्ताविक केले.
रंगगंध कलासक्त न्यास चे उपाध्यक्ष श्री.अशोक अडावदकर हे रंगगंध चे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते, त्यांनी प्राथमिक फेरी चे निकाल वाचन केले व आभार मानले.
एकूण बारा संघ सहभागी झाले होते.सांघिक आणि वैयक्तिक वाचिक अभिनय या साठी निवड करण्यात आली.
सांघिक पारितोषिक
प्रथम संघ –कलाविष्कार मंच, चाकण, काळेवाडी, पिंपरी
स्वलिखित संहितेचे नाव होते — ‘कागद ‘
ज्योती आपटे,सुमित दोंतुलवार,पुनर्वसु इंगळे यांचा सहभाग होता.
द्वितीय संघ — साईनाथ बालक मंदिर –चिंचवड — स्वलिखित संहितेचे नाव — विधिलिखित
यात सहभाग घेतला होता वैभवी तेंडूलकर,स्वाती कुलकर्णी,प्रज्ञा पाठक, मानसी कुंभार,रेवती नाईक.
तृतीय संघ — शब्दयात्री – यमुना नगर निगडी
स्वलिखित संहितेचे नाव — पुनर्जन्म एआय (AI) चा — यात सहभाग घेतला ऋतुराज बुध्दीसागर व नेहा बोंगाळे
वैयक्तिक वाचिक अभिनय या साठी ,
कुसुम जाधव — कुसुमांजली संघ अलका करंदीकर– त्रिवेणी संघ ऋतुराज बुध्दीसागर– शब्दयात्री संघ
सोनाली श्रीखंडे — त्रिविधा संघ आणि अनुराधा मराठे– गुरुकृपा संघ .

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा