अभिमान अणि कौतुकाची बाब
सिंधुदुर्ग जिल्हासाठी मंडळ कार्यालयास मंजुरी
सार्वजनिक बांधकाम विभाग साठी अणि सिंधुदुर्ग जिल्हा साठी अत्यंत महत्वाचे पाऊल आहे या जिल्ह्यात बांधकाम विभागाचा कारभार गतिमान होईल यात काहीही शंका नाही तसेच या जिल्ह्याचा सर्वागीण विकास होण्यासाठी मोलाची मदत होईल सिंधुदुर्ग जिल्हासाठी मंडळ कार्यालय होणे ही बाब मोठी अशक्यप्राय होती हा जिल्हाअतिशय लहान आहे या जिल्हा साठी मंडळकार्यालय स्थापित करणे मोठे जिकरीचे होते आणि खूप अवघडही होते हे मंडळ कार्यालय व्हावे याची मागणी केंद्रीय मंत्री राणे साहेब यांनी लेखी केली होती .
*आदरणीय पालकमंत्री रविन्द्र चव्हाण साहेब स्वतः लक्ष देऊन पाठपुरावा करून मंडळ कार्यालय मंजुरी करून घेतली ही बाब मोठी कौतुकाची अणि या जिल्ह्य़ासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे आदरणीय रविन्द्र चव्हाण साहेब याना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच माननीय रवींद्रजी चव्हाण यांची भेट आहेत*यासाठी कणकवली उपअभियंताश्री.अजयकुमार सर्वगौड साहेब यांची निवड करावी एक उमदे आणि झोकुन काम करणारे नेतृत्व म्हणुन आमदार नितेशजी राणे आणि पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे कडे अजित नाडकर्णी सामाजीक कार्यकर्त मागणी करणार आहेत.