You are currently viewing ‘नमो चषक २०२४’ जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका

‘नमो चषक २०२४’ जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका

‘नमो चषक २०२४’ जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डंका :

सावंतवाडी

नमो चषक २०२४’ जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे एकूण बारा विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे घेण्यात आली. यामध्ये इयत्ता ५ वी तील ‘ कु. रौनक पवार ‘, इयत्ता ३ री तील ‘ कु. गिरिजा चव्हाण’ व ‘ कु. हार्दिक पवार’ या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. इयत्ता ५ वी तील ‘ कु. अस्मि प्रभू तेंडोलकर’ व इयत्ता ४ थी तील ‘ कु. किमया पोटे ‘ या विद्यार्थ्यांनी ‘ रौप्य पदक प्राप्त केले. तर, इयत्ता ५ वी तील ‘ कु. हिना सारंग ‘ व ‘ कु. आराध्य नाटेकर ‘ , इयत्ता ३ री तील ‘ कु. यज्ञेश पवार ‘ या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावले. वरील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कराटे शिक्षक ‘ श्री. दिनेश जाधव’ सरांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक ‘श्री. रुजुल पाटणकर’ व मुख्याध्यापिका ‘सौ. दिशा कामत’ यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा