मळेवाड शिरोडा तसेच शिरोडा आरवली बायपास रस्त्याचे काम अखेरीस सार्वजनिक बांधकाम विभागाने केले सुरू
या दोन्ही रस्ता प्रकरणी परशुराम उपरकर आणि शिष्टमंडळाने सा.बा.विभागाच्या अभियंतांना घातला होता घेराव
सावंतवाडी
मळेवाड शिरोडा तसेच शिरोडा आरवली बायपास रस्त्याचे काम अखेरीस सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले असून यां ठिकाणी प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार मंदार नाईक नंदू परब राजाराम उर्फ आबा चिपकर मनोज कांबळी प्रणित तळकर विशाल बर्डे यांनी भेट देत पाहणी केली.
यां दोन्ही रस्त्या प्रश्न सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना माजी आमदार परशुराम उपरकर व शिष्टमंडळाने घेराव घातला होता. त्यानंतर मळेवाड शिरोडा रस्ता तसेच शिरोडा आरवली बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले प्रत्यक्ष त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार मंदार नाईक नंदू परब राजाराम उर्फ आबा चिपकर मनोज कांबळी प्रणित तळकर विशाल बर्डे यांनी जात पाहणी केली मागील काही दिवस सदर रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे व रस्त्याची दुर्दशा पाहता त्या ठिकाणावरून वाहने चालवताना अडथळा निर्माण होत असे सदरबाब लक्षात घेता माजी आमदार जी जी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता यांची भेट घेत त्यांना वस्तुस्थिती दर्शवून त्यांचा लक्ष वेधण्यात आला होता व त्याची तात्काळ दखल मळेवाड आजगाव रस्ता तसेच शिरोडा बायपास आरवली रस्त्याचे काम सुरू करण्यात याप्रसंगी यांचे युवा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार व शिष्ट मंडळ यांनी कार्यकारी अभियंता श्री केणी यांचे आभार मानले
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*