You are currently viewing सिंधु संजीवनी ग्रुपच्या वतीने उद्या रक्तदान शिबिर…

सिंधु संजीवनी ग्रुपच्या वतीने उद्या रक्तदान शिबिर…

सिंधु संजीवनी ग्रुपच्या वतीने उद्या रक्तदान शिबिर…

कुडाळ

सिंधु संजीवनी ग्रुपच्या वतीने उद्या ता.२८ ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर केंद्र शाळा पाट वरचावाडा येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत होणार आहे. तरी जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधु संजीवनी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा