You are currently viewing सावंतवाडीत १ रोजी उडान महोत्सव

सावंतवाडीत १ रोजी उडान महोत्सव

सावंतवाडीत १ रोजी उडान महोत्सव

सावंतवाडी

सावंतवाडी येथील देशभक्त शंकराव गवाणकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उडान महोत्सवाचे आयोजन १ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.उडान महोत्सवासाठी पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, पोवाडा स्पर्धा होणार आहेत. मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड तसेच आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्रा. डॉ. कुणाल जाधव, डॉ. सचिन राऊत, डॉ. विश्वंभर जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गातील एकूण १७ महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक उडान महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य यशोधन गवस यांनी केले आहे.

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा