You are currently viewing सिंधुरत्न योजने मधून सिंधुदुर्गातील ४२ गावात ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी ४ कोटी मंजूर 

सिंधुरत्न योजने मधून सिंधुदुर्गातील ४२ गावात ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी ४ कोटी मंजूर 

सिंधुरत्न योजने मधून सिंधुदुर्गातील ४२ गावात ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी ४ कोटी मंजूर

सावंतवाडी

सिंधुरत्न योजने मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ४२ गावामध्ये ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी तब्बल ३ कोटी ९८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून हा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी सदस्य माजी आमदार प्रमोद जठार आणि किरण सामंत यांनीही आपले अनुमोदन दिले आहे.

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा