You are currently viewing इन्सुली बिलेवाडी मधील कलाकार गजेंद्र कोठावळे यांनीं पुन्हा एकदा मारली दादासाहेब फाळके पुरस्कार वर बाजी

इन्सुली बिलेवाडी मधील कलाकार गजेंद्र कोठावळे यांनीं पुन्हा एकदा मारली दादासाहेब फाळके पुरस्कार वर बाजी

इन्सुली बिलेवाडी मधील कलाकार गजेंद्र कोठावळे यांनीं पुन्हा एकदा मारली दादासाहेब फाळके पुरस्कार वर बाजी

बांदा

एका छोट्या गावात राहून लहानपणा पासून कलेची आवड अंगात होती आणि नाटक ,भजन,मधून ओळख निर्माण करत त्याने तर चक्क गाठले टीव्ही पर्यंत उच असे शिखर जरी मोठ्या भुमीकेत दिसला नाहि तरी पडद्यामागे याची मोठी बाजू कामाची कायम असते बरेच वेड्याची कामे आणि त्या ओळखी मधून बरेच पुरस्कार त्यानी आपल्या कलेच्या जोरावर नाव कोरले आहे एवढेच नव्हे तर रील्स स्पर्धा मध्ये ही राज्यं स्तरीय स्पर्धा मध्ये नंबर मिळवला आहे आणि एकपात्री अभिनयाने पण याने आपली छाप टाकली आहे आज दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार
सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका सहाय्यक अभिनेता2024 म्हणून गजेंद्र कोठावळे यांनी हा पुरस्कार पटकावला आहे हा पुरस्कार गोवा येथे 27 जानेवारीला 2024 ला संद्याकाळी ठीक 6 :00 वाजता प्रधान केला जाईल त्यांच्या पुढल्या वाटचाली साठी शुभेछया सर्व स्तरावरून कौतुक होत आहे

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा