You are currently viewing वादग्रस्त पोस्ट टाकलेल्या गुन्ह्यातील इतर आरोपींना त्वरीत अटक करा; निवेदन सादर

वादग्रस्त पोस्ट टाकलेल्या गुन्ह्यातील इतर आरोपींना त्वरीत अटक करा; निवेदन सादर

वादग्रस्त पोस्ट टाकलेल्या गुन्ह्यातील इतर आरोपींना त्वरीत अटक करा; निवेदन सादर

सावंतवाडी

वादग्रस्त पोस्ट टाकलेल्या गुन्ह्यातील इतर आरोपींना त्वरीत अटक करावी अशी मागणी शहरातील हिंदू बांधवांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली. रात्री १२ वाजता मोठ्या संख्येने हिंदू पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना निवेदन देत इतर महिला आरोपींना देखील त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पोलिसांकडे हे निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील काही समाजकंटक नागरिकांनी इन्स्टाग्रामवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. त्यामुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या गुन्ह्यातील एकाच आरोपीवर गुन्हा दाखल झाल्याचं समजलं असून इतर महिला आरोपींना देखील त्वरीत अटक यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. इतर महिला आरोपींना अटक न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यातील आरोपींना अटक करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा