You are currently viewing कलमठ येथे गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक…

कलमठ येथे गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक…

कलमठ येथे गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक…

कणकवली

कणकवली शहरालगतच्या कलमठ गावा मध्ये गांजा पुरवठा करणाऱ्या एका संशयताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४० ग्रॅम गांजा ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून एक किलो दहा ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार गांजा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारास कलमठ येथून पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली. त्याच्याकडे ४० ग्रॅम गांजा आढळला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे कडून देण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, हवालदार राजु जामसांडेकर, प्रकाश कदम, किरण देसाई, महिला पोलीस रूपाली खानोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =