You are currently viewing प्रेरणोत्सव समितीचा पुढाकारातून विजयदुर्ग किल्ल्याची गणेश व दर्या बुरूजाची भरणी…

प्रेरणोत्सव समितीचा पुढाकारातून विजयदुर्ग किल्ल्याची गणेश व दर्या बुरूजाची भरणी…

प्रेरणोत्सव समितीचा पुढाकारातून विजयदुर्ग किल्ल्याची गणेश व दर्या बुरूजाची भरणी…

देवगड

अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विजयदुर्ग येथील किल्ले प्रेरणोत्सव उत्सव समितीच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्याची गणेश व दर्या बुरूजाची भरणी करण्यात आली. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या शुभमुहूर्तावर या सकारात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याला ग्रामस्थ व शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मोहीमेत किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम, संचालक गणेश मिठबावकर, संजय सावंत तसेच दिनेश जावकर, पंकज पुजारे, विजय तांबे, विजय जावकर, सुर्यकांत तिर्लोटकर, विकास जावकर, मिलिंद डोंगरे, अमित उर्फ पिंट्या डोंगरे, कुणाल जावकर, शशी जावकर, विशाल पुजारे, प्रदीप डोंगरे, प्रमोद डोंगरे, संकेत तिर्लोटकर, गणेश पुजारे यांसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा