You are currently viewing सावंतवाडीतील युवकांनी कॉम्प्युटरचे पार्ट जोडूून साकारले “श्रीराम”…

सावंतवाडीतील युवकांनी कॉम्प्युटरचे पार्ट जोडूून साकारले “श्रीराम”…

सावंतवाडीतील युवकांनी कॉम्प्युटरचे पार्ट जोडूून साकारले “श्रीराम”…

सावंतवाडी

अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कॉम्प्युटरचे जूने पार्ट जोडून सावंतवाडी येथील बांदेकर फाईन आर्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने श्रीराम साकारले आहेत. विष्णूप्रसाद सावंत (वय २१) असे संबंधितांचे नाव असून तो शांताई कॉम्प्युटरचे संतोष सावंत यांचा सुपुत्र आहे. ही प्रतिकृती साकारताना त्याने मदरबोर्ड, कॅपेसिटर, प्रोसेसर, टोनर रॅम, कीबोर्ड आदी साहित्य वापरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 1 =