You are currently viewing फोंडाघाट चैतन्य क्लास मध्ये अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापनानिमित्त भव्य पणत्या प्रज्वलन

फोंडाघाट चैतन्य क्लास मध्ये अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापनानिमित्त भव्य पणत्या प्रज्वलन

फोंडाघाट चैतन्य क्लास मध्ये अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापनानिमित्त भव्य पणत्या प्रज्वलन

फोंडाघाट

फोंडाघाट चैतन्य क्लास मध्ये अयोध्या श्रीराम मंदिराच्या पुर्ननिर्माण निमीत्त भव्य पणत्या प्रज्वलन क्लासचे मालक श्री.प्रणव परुळेकर आणि सौ.परुळेकर यांच्या माध्यमातुन मुलांना प्रोत्साहीत करुन केला. एक छान कार्यक्रम मुलांच्या मनात श्रीराम लल्ला बद्दल विचार मांडले. निरनिराळे सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अजित नाडकर्णी यांनी परुळेकर उभयतांच्या उपक्रमाचे कौतुक केले. अभ्यासा बरोबरच संस्कृती शिकवताय हे भुषणावह आहे असे मत प्रदर्शीत केले.आणि त्यांना पाहीजे असलेली साउंड सिस्टीम उपलब्ध करुन दिली. त्याबद्यल त्यांनीही त्यांचे अभिनंदन केले.

*संवाद मीडिया*

एक नव्हे .. दोन नव्हे तर तब्बल तीन वर्ष शेड्यूल सर्विस पूर्णपणे फ्री..
सोबत तीन वर्ष १ लाख किमी वॉरंटी

म्हणजे फक्त सीएनजी भरा
आणि मनसोक्त फिरा

प्रीमियम हैचबैक श्रेणी मधील सर्वोत्तम कार..
इंडस्ट्री मध्ये प्रथमच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी ने परिपूर्ण
आता लगेज ची काळजी मिटली..

संपुर्ण बुट स्पेस चा वापर..
भरपुर प्रवास तो देखील भरपुर लगेज सहित..

एक्सचेंज , १००% ऑन रोड फाइनेंस , टेस्ट ड्राइव , डेमो करीता आपल्या नजिकचे शोरुम ला भेट दया अथवा कॅाल करा

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/123007/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा