You are currently viewing देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

कणकवली
युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने कै.देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शाखा नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरामध्ये १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + eight =