You are currently viewing विद्यार्थ्यांनी कायद्याच्या शिक्षणाकडे वळावे*

विद्यार्थ्यांनी कायद्याच्या शिक्षणाकडे वळावे*

*विद्यार्थ्यांनी कायद्याच्या शिक्षणाकडे वळावे*

प्रा.डाॅ.गोविंद सिंग; एमआयटी एडीटी विद्यापीठातील विविध कोर्सेसला बार काैन्सिलची मान्यता

नाशिक

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी याच वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन एमआयटी आर्ट डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या ‘स्कुल ऑफ लाॅ’चे सहाय्यक प्रा.डाॅ.गोविंद सिंग यांनी केले.
ते एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने आयोजित प्रत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठ ‘स्कूल ऑफ लॉ’तर्फे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या पाच वर्षांचा बीबीए- एलएलबी, तीन वर्षांचा एलएलबी, दोन वर्षांचा एलएलएम, एक वर्षांची लीगल जर्नालिझम पदविका आदी कोर्सेची माहिती दिली.
डॉ.सिंग पुढे बोलताना म्हणाले की,
एमआयटी एडीटी विद्यापीठ हे प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.डॉ.मंगेश कराड यांच्या दूरदृष्टीने साकारलेले व विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच भविष्यातील नोकऱ्यांची संधी ओळखून कौशल्यावर आधारित शिक्षण देणारे विद्यापीठ आहे. आमचे हजारों विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. १२५ एकरमध्ये पसरलेला विद्यापीठाचा कॅम्पस जागतिक पातळीवरील विविध सोई -सुविधांनी असा सुसज्ज आहे. यासह विद्यापीठाचा ‘स्कूल ऑफ लॉ’ देखील अधिष्ठाता डॉ.सपना देव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना कायद्याच्या शिक्षणातील विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द आहे.

लॉ करण्यासाठी तसेच विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी या बाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनसाठी इथे संपर्क करावा ७३९१०९५१९३. ई-मेल :solj@mituniversity.edu.in

कायदा समजून घेणे , त्या प्रोफ़ेशन मधून पैसे तर कमावता येतातच पण कायद्याचे ज्ञान असल्यामुळे कुठल्याही अडचणीचे उत्तर मिळविण्याची कुवत विद्यार्थ्यामध्ये येते. कायदेशीर सल्ला देऊन किंवा इतर पद्धतीने सुद्धा समाजसेवा होते, त्यामुळे कायद्याचे शिक्षण हे महत्त्वाचेच!
*- डॉ.सपना देव,*
अधिष्ठाता, स्कूल ऑफ लॉ,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे
—————————-

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा