You are currently viewing फोंडाघाट वासीयांसाठी सुवर्ण योग

फोंडाघाट वासीयांसाठी सुवर्ण योग

फोंडाघाट वासीयांसाठी सुवर्ण योग

फोंडाघाट

फोंडाघाट वासीयांसाठी आजचा दिवस म्हणजे सुवर्ण योग आहे. १९७१ मध्ये पाकिस्तानला जायबंदी करुन हरविलेला रणगाडा फोंडाघाट वरुन बॅ.नाथ पै कुडाळ विद्यालयात प्रदर्शन आणि कायम स्वरुपी या प्रांगणात प्रस्थापित करण्यात येणार आहे. फोंडाघाट एस टी स्टँडवर प्रा.कर्नल श्री ताडेराव सर यांनी या रणगाड्याचे स्वागत केले. सर्व एन.सी.सी विद्यार्थी यांनी मानवंदना दिली. त्यावेळचे लाल बहादुर शास्री हे संरक्षण मंत्री होते. पाकिस्तानची वाताहत करणारा हा रणगाडा पाहावयास मिळाला हे आमचे भाग्य असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सल्युट मारुन मानवंदना दिली. हा रणगाडा पुण्यातुन आला. त्यावरील सर्व सैनीकांचेही स्वागत करण्यात आले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा