You are currently viewing राजवाडा, सावंतवाडी येथे दि. २८ जानेवारी २०२४ रोजी ‘लोककला महोत्सवाचे आयोजन

राजवाडा, सावंतवाडी येथे दि. २८ जानेवारी २०२४ रोजी ‘लोककला महोत्सवाचे आयोजन

राजवाडा, सावंतवाडी येथे दि. २८ जानेवारी २०२४ रोजी ‘लोककला महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी

राजवाडा, सावंतवाडी येथे सहयोग ग्रामविकास मंडळ गरड, माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता “लोककला महोत्सवाचे आयोजन
करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व
येथील लोककला टिकाव्यात व त्या वृदधींगत व्हाव्यात या हेतूने राजवाडा
सावंतवाडी येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, माजगाव व श्री पंचम खेमराज
महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जानेवारी २०२४
रोजी सायंकाळी ६.०० ते १०.३० वा “लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात
आले आहे. या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित लोककला मंडळ
यांच्या कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, छायानाट्य, राधानृत्य, चित्रकथी, गोंधळ,
गोफनृत्य, चपई नृत्य, समई नृत्य, वासुदेव, पांगुळबैल अशा लोककलांचा समावेश
करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे
अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. ना. श्री
दिपकभाई केसरकर, संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी
भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे
भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी.टी.देसाई, सहाय्यक संचालक अॅड शामराव
सावंत, नियामक मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत आदि
उपस्थित राहाणार आहेत. या लोककला महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
नामवंत लोककलावंत सहभागी होणार आहेत.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा