*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न.*
कुडाळ
दिनांक 15/01/2024 रोजी सिद्धिविनायक मंदिर कसाल येथे दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला. दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्ग च्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा प्रमुख अतिथी म्हणून दिव्यांगांचे महाराष्ट्र संयोजक माननीय श्री जयसिंगजी चौहाण साहेब उपस्थित होते. दिव्यांग महिला व इतर महिलांनी ओवाळणी करून त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत उपस्थित होते. जिल्हा संयोजक श्री अनिलजी शिंगाडे, प्रकाश सावंत, प्रकाश वाघ, शामसुंदर लोट, मनोज सातोसे, आरती बापट, दीक्षा तेली, सुधीर चव्हाण, सत्यवान पावले, विजय कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंगाडे सर यांनी केले. त्यानंतर सावंत साहेबांच्या उपस्थितीत माननीय चौहान साहेब यांच्या हस्ते दिव्यांग विकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर माननीय चौहान साहेबांनी मनोगत आणि मार्गदर्शन केले आणि आढावा बैठक संपन्न झाली.
या कार्यक्रमाला सत्तरहून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते. भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
तद्नंतर भागीरथी शिंगाडे, सायली सावंत, प्रणाली दळवी यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग महिलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडला. उपस्थितांचे आभार सौ आरती बापट यांनी मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*