You are currently viewing अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी घरी पाच दिवे लावून आनंदोत्सव साजरा करा

अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी घरी पाच दिवे लावून आनंदोत्सव साजरा करा

अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी घरी पाच दिवे लावून आनंदोत्सव साजरा करा

मंत्री केसरकर यांचे जिल्हावासीयांना आवाहन

सावंतवाडी

आयोध्या येथील राम जन्म भूमी मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारी रोजी सायंकाळी प्रत्येकाने आपल्या घरी पाच दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा वासियांना केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 4 =