You are currently viewing बीएसएनएलच्या कँपर गाडीला पिंगुळी येथे अपघात

बीएसएनएलच्या कँपर गाडीला पिंगुळी येथे अपघात

पिंगुळी/ कुडाळ:

 

मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बीएसएनएलच्या कँपर गाडीला कंटेनर ने मागून धडक दिल्याने कँपर गाडी पलटी झाली. गाडी मधील दोघाजणांना किरकोळ दुखापत झाली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलीस तत्काळ घटनास्थळी हजर झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा