You are currently viewing भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..

भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..

वैभववाडी
भुईबावडा पंचायत समिती मतदार संघात शिवसेना मतदार नोंदणीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत भुईबावडा मतदार संघातील तिरवडे तर्फे सौंदळ, जांभवडे, आखवणे, हेत या गावांतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, पक्ष निरीक्षक बाळा भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − five =