फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरात 22 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
फोंडाघाट
श्रीराम प्रतिष्ठापना अयोध्या नगरीत होणार आहे. त्याच औचित्यावर फोंडाघाट मध्ये २२ तारीखला श्री.राधाकृष्ण मंदिरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम प्रतिष्ठापना अयोध्या नगरीत पंतप्रधान मा.नरेद्रभाई मोदी यांचे हस्ते होणार आहे. फोंडाघाट मध्ये श्री.राधाकृष्ण मंदिरात सकाळी पुजा अर्चा, आरती, ढोल पथकाचे नाद ब्रम्ह कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, श्रीराम रामायणावर प्रवचन, संध्याकाळी प्रसाद वाटप, रात्री पुन्हा आरती, रात्रभर रामायण पारायण आणि भजनाने कार्य क्रमाची सांगता करण्यात येणार आहे. अजित नाडकर्णी शुभांजीत श्रृष्टी मार्फत लाडु वाटप करण्यात येणार आहे. लेझर शो आणि रात्री फटाक्याचीही आतश बाजी केली जाणार आहे .मुख्य म्हणजे हा कार्यक्रम सर्व पक्षीय असुन सर्वांनी यात सामील व्हावे, असे आवाहन श्री.बबन हळदिवे यांनी केले आहे.फोंडाघाट सर्व ठिकाणी निमंत्रण पत्रीका घरोघरी जावुन दिले जात आहेत.भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*