*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*’आईची माया’*
*संजय धनगव्हाळ*
*******************
एक चिमणी टकमक पहात होती
झाडावर बसून रडत होती
ती इकडे तिकडे सारखं पळायची
याला त्याला सांगायची
कोणीच तिचं ऐकत नव्हते
पाहून पुढे जात होते
ती नुसतीच सैरभैर व्हायची
केविलवाणी बघायची
तिला काहीच कळत नव्हते
सोबत तिच्या कोणी नव्हते
खरंतर ती घाबरली होती
घरची वाट हरवली होती
अशात एक पक्षी जवळ आला
तिला थोडासा धीर मिळाला
पिलं तिची खोप्यात एकटीच होती
त्यांच्यासाठी ती तडफडत होती
मग त्या पक्षाने तिला सोबत नेले
घरी तिला सुखरूप पोहचवले
पिले तिची खोप्याबाहेर बसली होती
आईला पाहून हसली होती
पिल तिच्या कुशीत शिरली
तिने कडकडून मिठी मारली
चिमणी मात्र गहिवरून गेली
पिलांना घेऊन उंच उडाली
खरचं आई कुणाची का असेना
आईची माया वेडी नसते
आईच्या पदराची सावली मात्र
कायम लेकरांसाठीच असते
कारण….
आईच मुलांवर खूप असतं
तिच्या प्रेमात अंतर नसतं
तिचा लडिवाळ खूप प्रेमळ असतो
तिच्या चेहऱ्यावर उमटून दिसतो
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात…. कुसूमाई)*
*संवाद मिडिया*
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗
*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻♀️संधीचा लाभ घ्या🤩
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४
*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी
♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४
*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा
👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*
👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील
👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)
👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता
👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल
👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳
👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜
👉 *Personal attention with hands on practice*
👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗
📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*