जि. प. वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा 16 डिसेंबर रोजी
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषदबांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन भिसे यांनी दिली.