You are currently viewing प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या योगावर पखवाज अलंकार महेश सावंत प्रस्तूत संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या योगावर पखवाज अलंकार महेश सावंत प्रस्तूत संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या योगावर पखवाज अलंकार महेश सावंत प्रस्तूत संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

कुडाळ

अयोध्या येथील श्रीराम मंदिरात होत असलेल्या
प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या योगावर सोमवार, दिनांक २२ जानेवारी २०१४ रोजी वेळ: सायंकाळी ६.३० वा. श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार – श्री. महेश विठ्ठल सावंत (महाराष्ट्र सिंधुदुर्ग) प्रस्तूत
स्वगताल एक प्रवास १०१ पखवाज वादक, ५ तबला वादक ५ ढोलकी वादक जुगलबंदी आणि ३। गायकांसह भजनारंग आणि लहान पखवाज वादकांसह चौताल ध्रुपद पर्व आयोजित केले आहे
तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक उत्साही मित्र मंडळ,
म्हापण स्थळ : म्हापण-पाट, बाजारपेठ पिंपळपार यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =