You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन 2019-20 चा वार्षिक प्रशासन अहवाल पाहण्यासाठी उपलब्ध

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन 2019-20 चा वार्षिक प्रशासन अहवाल पाहण्यासाठी उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन 2019-20 चा वार्षिक प्रशासन अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सर्वसाधारण सभा ठराव क्र.570 दिनांक 22 सप्टेंबर 2020 ने मंजूर केला आहे. सदर अहवाल जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत पहावयास उपलब्ध आहे. अशी माहिती डॉ. हेमंत वसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − eight =