You are currently viewing फोंडाघाट मध्ये वादळी सदृष्य वारा सुटल्याने जिर्ण आंब्याच्या वृक्षाची फांदी तुटून नुकसान

फोंडाघाट मध्ये वादळी सदृष्य वारा सुटल्याने जिर्ण आंब्याच्या वृक्षाची फांदी तुटून नुकसान

फोंडाघाट मध्ये वादळी सदृष्य वारा सुटल्याने जिर्ण आंब्याच्या वृक्षाची फांदी तुटून नुकसान

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये वादळी सदृष्य वारा सुटल्याने काल सकाळी ५/३० वाजता अनीलशेठ बांदिवडेकर यांच्या दुकानामागील जूना जिर्ण आंब्याचा वृक्षाची मोठी फांदी कोसळली. वेळ सकाळची असल्याने अनर्थ टळला.

त्या मोठ्या फांदीखाली श्री.वाळवे यांनी पार्कींग केलेली होंडा गाडीचे नुकसान झाले. अनिल बांदिवडेकर यांच्या मुलाने रणजीतने कटर मशीन बोलवुन त्या गाडीला बाहेर काढले.सर्व प्रकार समजताच अजित नाडकर्णी यांनी घटना स्थळी धाव घेवुन रणजीत याच्या पाठीवर थाप मारुन कौतुक केले युवा वर्गाने असे केलेले काम खरच भुषणावह आहे असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर *

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा