You are currently viewing उबाठा  पक्षात रेडी जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख पदी श्री नामदेव शिवाजी राणे यांची निवड

उबाठा  पक्षात रेडी जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख पदी श्री नामदेव शिवाजी राणे यांची निवड

उबाठा  पक्षात रेडी जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख पदी श्री नामदेव शिवाजी राणे यांची निवड

शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात रेडी जिल्हा परिषद मतदार संघ विभाग प्रमुख पदी श्री नामदेव शिवाजी राणे यांची आज निवड करण्यात आली. त्यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख श्री शैलेश परब जिल्हा समन्वयक श्री बाळा गावडे तालुकाप्रमुख बाळू परब, उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, महिला तालुका संघटक सौ सुकन्या नरसुले, युवा सेना तालुका प्रमुख पंकज शिरसाठ, युवती सेना तालुका प्रमुख वैशाली वडर,शहर प्रमुख अजित राऊळ,महिला विभाग संघटिका रश्मी डिचोलकर, उपतालुका संघटिका समृद्धी कुडव, सायली पोखरणकर, सावंतवाडी उपतालुकाप्रमुख आबा सावंत, उपतालुका संघटक संतोष मांजरेकर, माजी सरपंच अनंत कांबळी, माजी उपसरपंच राजन राणे राजेंद्र कांबळी, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राऊळ, माजी उपसरपंच सायली पोखरणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य वंदना कांबळी, नंदकुमार मांजरेकर, रिचर्ड लोबो, लक्ष्मीकांत राणे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा