You are currently viewing विद्युत मंडळ कामगार सोसायटीच्या संचालकपदी सौ.अमृता पाटील यांची बिनविरोध निवड

विद्युत मंडळ कामगार सोसायटीच्या संचालकपदी सौ.अमृता पाटील यांची बिनविरोध निवड

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

विद्युत मंडळ कामगार सहकारी क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी इचलकरंजी उपविभागीय सहाय्यक लेखापाल सौ.अमृता संदिप पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्युत मंडळ कामगार सहकारी क्रेडिट सोसायटीची नुकताच पंचवार्षिक निवडणूक पार पडली.यामध्ये महाराष्ट्र राज्य वीज कामगार काॅंग्रेस ( इंटक ) चे सत्तारुढ पॅनेल भरघोस मताने विजयी झाले.तर सौ.अमृता पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =