You are currently viewing ५९ व्या क्रीडा महोत्सवानिमित्त “नवजवानचा” आवाज घुमणार

५९ व्या क्रीडा महोत्सवानिमित्त “नवजवानचा” आवाज घुमणार

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

नवजवान सेवा मंडळाची स्थापना १९६५ साली जिजामातानगर, काळाचौकी येथे झाली. सामाजिक भान जपत अनेक उपक्रम राबवत असतानाच युवकांना योग्य दिशा दाखवण्याचे कार्य मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सातत्याने करत आहेत. यंदा मंडळाचा ५९ वा क्रीडा महोत्सव साजरा होत आहे. हिरक महोत्सवाकडे वाटचाल करत असतानाचा यंदाही मंडळाने परिसरातल्या आबालवृद्धांना सामावून घेण्यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे भव्य स्तरावर आयोजन केले आहे.

१४ ते १७ जानेवारी २०२४ दरम्यान मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ‘ब’-गटाचे कबड्डी सामने सायं. ७ वाजता आयोजित करण्यात आले आहेत.

१८ जानेवारी २०२४ श्री स्वामी समर्थांच्या ‘पादूका पूजना’चा सोहळा सायं. ६ वा. षोडशोपचार पूजा करून साजरा केला जाणार आहे

२० ते २१ जानेवारी २०२४ आंतर जिजामातानगर “बॉक्स अंडर-आर्म क्रिकेट स्पर्धा २०२४” चे भव्य आयोजन केले आहे. स्पर्धा सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे.

विभागातील बालगोपाळांना सामावून घेण्यासाठी २३ जानेवारी २०२४ रोजी ‘बाल महोत्सवा’चे आयोजन सायं. ६:.३० पासून केले आहे.

गुरुवार दि. २५ जानेवारी २०२४ रोजी नागरिक रहिवाशी सेवा संघ (रजि.) यांच्यातर्फे ‘श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

तरीही विभागातील सर्व नागरिकांनी ह्या क्रीडा महोत्सवानिमित्त मंडळाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती नवजावन क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष अमित वाडकर, सरचिटणीस अजिंक्य बेचावडे, खजिनदार विश्वास (भाऊ) बेचावडे आणि नागरीक रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी आणि सरचिटणीस दिगंबर घाडिगांवकर यांनी केले आहे.

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा