*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*त्या झाडाचं नेमकं झालं तरी काय?!*
त्याच्या सावलीत बसून
हिरव्या आकांक्षाचे मोहर गेलात फुलवून
आणि जातांना!सावली घेवून गेलात
अंगावरची वस्त्र! स्वतःची समजून
त्या झाडाचं नेमकं झालं तरी काय?!!
जातीय मुळं त्या झाडाची शोषली नसती
त्याची हिरवी पान वाळली नसती
त्या अब्रुदार झाडाकडे येणारं पाणी
बेईमान झालं!वाळवी लागली नसती
वादळात एकट झाडं!उन्मळून पडत नाही
या झाडाबाबत असं घडलं कसं
मुठीत गच्च आवळून स्पंदन पावणार
ह्दय अजूनही धडधडत कसं!
नेमकं या झाडाचं!पुढे झालं तरी काय?!
झाडाच्या सावलीत राहायची इच्छा तुमची…..पण..
त्या सावलीला कधी विचारलत कां?
मुळ शोषलीत!फांद्यांवर आघात केलेत!
त्या झाडाला तरी!कधी विचारलं कां?
ते झाडं कुणावर रागावत नाही
झाड रूसतं नाही!शाप देत नाही
कितीही छळ केला!कातडी सोलून देत
हिरवा मंत्र उच्चारत!ईश्वराच्या पंक्तित
जावून बसत!
हे सार घडलं!याची नोंद कुठेच नाही!……..
त्या झाडाचं नेमकं झालं काय?
कुणालाही त्याच!काही देणघेणं नाही
देणं घेणं कांहीच नाही?????
बाबा ठाकूर
*संवाद मिडिया*
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗
*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻♀️संधीचा लाभ घ्या🤩
*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*
♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४
*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी
♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४
*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा
👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*
👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील
👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)
👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता
👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल
👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳
👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜
👉 *Personal attention with hands on practice*
👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗
📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*