You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुका कार्यकारणी नव्याने जाहीर.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुका कार्यकारणी नव्याने जाहीर.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुका कार्यकारणी नव्याने जाहीर.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा सनी उर्फ गोपाळ बागकर यांची वर्णी.

सावंतवाडी

दिनांक 3/01/2024 रोजी सावंतवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीमध्ये सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष निरीक्षक तथा राज्य सरचिटणीस श्री संदीप दळवी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन वेंगुर्ला तालुक्याची जम्बो कार्यकारणी नव्याने जाहीर करण्यात आली.
यामध्ये तालुकाध्यक्षपदी सनी उर्फ गोपाळ विठोबा बागकर, महिला तालुकाध्यक्षपदी सौ स्नेहा प्रशांत कुडाळकर, वेंगुर्ला शहर अध्यक्षपदी सुरज मालवणकर, उपशहर अध्यक्ष प्रथमेश नाईक, उपतालुका अध्यक्ष पदी जिल्हा परिषद उभादांडा मतदारसंघ महादेव तांडेल व विनायक फटनाईक जिल्हा परिषद मतदारसंघ रेडी, सहदेव फोडनाईक विभाग अध्यक्ष, विशाल माडये विभाग अध्यक्ष , प्रफुल्ल धुरी विभाग अध्यक्ष, दीपक फटनाईक विभाग अध्यक्ष, अभिजीत पणदुरकर विभाग अध्यक्ष, विनय धुरत विभाग अध्यक्ष, अभी आजगावकर विभाग अध्यक्ष, योगेश शेट्ये विभाग अध्यक्ष, अक्षय तांडेल विभाग अध्यक्ष त्याचप्रमाणे मंदार चोपडेकर शाखाध्यक्ष सागर तीर्थ.
सदर नियुक्ती वेळी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हा सचिव बाळा पावस्कर, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर व सुधीर राऊळ, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर भाष्य करताना नवनियुक्त वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सनी बागकर यांनी वेंगुर्ले तालुक्यात कोणतीही गटबाजी कधीच नव्हती आणि भविष्यात ही नसेल, तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजसाहेबांच्या विचारांशी प्रेरित आणि मनसे पक्षाशी एकनिष्ठ असल्याची ग्वाही दिली.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =