You are currently viewing जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी महेश सारंग…

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी महेश सारंग…

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी महेश सारंग…

अशोक सावंत, दिलीप गिरप, सचिन वालावलकरांनाही संधी…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्य पदी जिल्हा बँकेचे संचालक तथा भाजपचे युवा नेते महेश सारंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आज त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या समवेत मालवण येथील अशोक सावंत, राजेंद्र गावकर, वेंगुर्ला येथील दिलीप गिरप, सचिन वालावलकर यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + three =