You are currently viewing नवे वर्ष नवे ध्येय

नवे वर्ष नवे ध्येय

Lo*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या ज्येष्ठ कवयित्री कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*नवे वर्ष नवे ध्येय*

सरले जुने वर्ष आता
नवीन वर्ष होईल सुरू
नव्या आशेत उत्साहाने
नवीन ध्येय मनात धरु

नव्या वर्षी नवीन स्वप्नांना
मिळतील नवीन दिशा
पूर्ण होईल आता सर्वाच्या
ह्याच वर्षांत संपूर्ण आशा

आकांक्षांचे पंख आपले
आता चला मनी बांधुया
ज्योती असीम आशेची
सदैव ती तेवत ठेवूया

नकोच खंत ही मनामध्ये
आपल्या झालेल्या चुकिचा
धरुया चला हो नववर्षात
वाट धरुया आता प्रगतीची

नवीन वर्षांत करु संकल्प
आपल्या करुया जीवनात
त्यालाच द्यावी सदा जोड
भक्कम अशाच प्रयत्नात

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक
स्वरचित काव्य लेखन

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + two =