You are currently viewing शनिवार ३० डिसेंबर ला सातोसे श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव

शनिवार ३० डिसेंबर ला सातोसे श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

सातोसे येथील श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ३० डिसेंबर रोजी साजरा होत आहे. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री पालखी मिरवणूक व रात्री १ वाजता आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माऊली देवस्थान समिती अध्यक्ष वसंत धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा