You are currently viewing कोल्हापूर दूरसंचार विभागाच्या सल्लागार समिती सदस्यपदी आनंद नेवगी यांची निवड

कोल्हापूर दूरसंचार विभागाच्या सल्लागार समिती सदस्यपदी आनंद नेवगी यांची निवड

सावंतवाडी :

दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी सावंतवाडी भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापूर दूरसंचार विभागाच्या अखत्यारीत सिंधुदुर्ग जिल्हा दूरसंचार विभाग येत आहे. ही सल्लागार समिती गेले काही वर्ष निवडण्यात आली नव्हती. आता ही सल्लागार समिती नियुक्ती करण्यात आली आहे . या सल्लागार समितीच्या सदस्यपदी श्री. नेवगी यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 5 =