You are currently viewing उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शिबीराचे आयोजन

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शिबीराचे आयोजन

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शिबीराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

 उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीकरीता खालीलप्रमाणे शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

महिना देवगड कणकवली मालवण वेंगुर्ला सांवतवाडी दोडामार्ग
जानेवारी -2024 03 04 10 11 17 18
फेब्रुवारी- 2024 06 07 13 14 21 22
मार्च- 2024 04 05 13 14 20 21
एप्रिल -2024 03 04 10 12 16 18
मे-2024 02 03 07 08 15 16
जून-2024 04 05 12 13 19 20

शिबीर कार्यालयाचे कर्तव्यार्थ कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी करतील. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा