You are currently viewing करिवडे येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या….

करिवडे येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या….

सावंतवाडी

कारिवडे-भोगटेनगर येथील युवकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. निखिल शामराव मुदगलकर (२२) असे त्याचे नाव असून हा प्रकार आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 2 =