You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपा चे यशवंत कापडी यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपा चे यशवंत कापडी यांची बिनविरोध निवड

*वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपा चे यशवंत कापडी यांची बिनविरोध निवड.*

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी उपसरपंच यशवंत कापडी यांचे केले अभिनंदन ……

पालकरवाडी उपसरपंच सौ.उमा करंगुटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली . यावेळी भाजप चे यशवंत कापडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी विजय सावंत यांनी त्यांची निवड जाहीर केली .

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन यशवंत कापडी यांचे अभिनंदन केले.
भाजपची सत्ता असलेल्या पालकरवाडी ग्रा. प. ची उपसरपंच निवड शुक्रवारी झाली. यावेळी सरपंच बंड्या पाटील , सूर्याजी नाईक, माजी उपसरपंच उमा करंगुटकर , नंदिता शेर्लेकर , शुभदा गोसावी , नारायण शेर्लेकर , आबा येरम , भाऊ गावडे , दीपक करांगुटकर , समीर गोसावी , विकास अन्सुरकर , संगीता परब , दीपक मोहिते , दिनकर पालव , दर्शना पालकर उपस्थित होते

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा