You are currently viewing कणकवली-जानवली नदीत राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला बंधारा..

कणकवली-जानवली नदीत राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला बंधारा..

राष्ट्रवादी नेते आणि नगरसेवक अबीद नाईक यांचा सामाजिक उपक्रम.

कणकवली
कणकवली गणपती सान्यानजीक असलेली जाणवली नदीवर गेली सतत १२ वर्ष पावसाळ्यानंतर नगरसेवक अबीद नाईक माध्यमातून बंधारा बांधला जात आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. बांधाऱ्याचे रूपांतर देखील लवकरच पुलामध्ये होईल, असा विश्वास अबीद नाईक यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी नेते आणि कणकवली नगरसेवक अबीद नाईक साहेब,माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, माजी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मनोहर मालणकर, माजी तालुका अध्यक्ष राजेश पाताडे, शहर अध्यक्ष इम्रान शेख, माजी ग्राहक संरक्षण जिल्हाअध्यक्ष दिलीप वर्णे, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर सरचिटणीस विशाल पेडणेकर, शहर चिटणीस अनिस नाईक, माजी उपसरपंच सतीश पाताडे, माजी जिल्हा सरचिटणीस विलास गावकर, माजी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रजाक बटवाले, जहीर फकीर, शहर युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, सचिन सदडेकर, सत्यवान कानडे,धनंजय पाताडे, दीपेश सावंत,सचिन अडुलकर, विशाल पेडणेकर, हुमरट उपसरपंच मुश्ताक काझी, संजय मालंडकर, केळुसकर, बाळा वाळके, सापळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =