You are currently viewing आडेली येथे झालेल्या कार व दुचाकी अपघातात दोघे जखमी

आडेली येथे झालेल्या कार व दुचाकी अपघातात दोघे जखमी

आडेली येथे झालेल्या कार व दुचाकी अपघातात दोघे जखमी…

वेंगुर्ले

आडेली येथे दुचाकी व कार यांच्यात समोरासमोर अपघात होवून दोघे जखमी झाले. हा अपघात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले मठ मार्गावर घडला. जखमींना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. साईराज दळवी रा. नेमळे व गौरव नाईक रा. आडेली अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यातील गौरव हा गंभीर असून त्याला अधिक उपचारांसाठी बांबूळी येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आडेली कामळेवीर येथिल शुभम पेडणेकर व त्याचे काका चंद्रशेखर पेडणेकर हे दोघे आपल्या होंडासिटी कारने आडेली रेशन दुकानावर जात होते. यावेळी आडेली स्टॉप परिसरातील वळणावर हा अपघात घडला, यात दळवी व नाईक हे जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी प्रथम सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर गोवा येथे हलविण्यात आले. याबाबत वेंगुर्ला पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा