You are currently viewing तुझ्यासाठी

तुझ्यासाठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी रामदास (अण्णा) पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*तुझ्यासाठी*

जवळ ये जरा, अशी दूर नको जाऊ
तुझ्या विना एकटा, सांग कसा राहू

एकदा तरी होकार, दे तू मला प्रेमाचा
खरचं सांगू तुला, तू भाव नको खाऊ

केसांची बट तुझ्या, वाऱ्यावर फिरते
अशा जवानीत तू, एकटी नको जाऊ

झालो वेडा पिसा मी, प्रेमात राणी तुझ्या
तु होकार भरला की, आपण जवळ येऊ

प्रेम कर माझ्यावर, मी जसा करतो तुझ्यावर
आयुष्याच्या प्रवासात, दोघे एक होऊ

रामदास आण्णा

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा