You are currently viewing शिरशिंगे येथील युवकाची माजगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

शिरशिंगे येथील युवकाची माजगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

शिरशिंगे येथील युवकाची माजगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी

शिरशिंगे वीरवाडी येथील सागर सुनील राऊळ यांनी आज माजगाव येथे मीत्राच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली, आत्महत्यचे कारन मात्र समजू शकले नाही.सागर आपल्या माजगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या मीत्राकडे राहत होता,आज मीत्र सुट्टी असल्याने गावी गेला होता,सागर एकटाच रुमवर होता,त्याने आपल्या मीत्रांना फोन करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे फोन वरून कळविले होते,मीत्र त्या खोलीवर पोहचायच्या अगोदरच सागर ने आपले जीवन संपवले होते पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे, शिरसिंगे चे माजी सरपंच नारायण राऊळ यांचा तो पुतण्या होय.अधिक तपास सुरू आहे.

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा