You are currently viewing ताम्हणातला कापूर ! निरोप!

ताम्हणातला कापूर ! निरोप!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*ताम्हणातला कापूर ! निरोप!*

अबोध सुस्कारा त्याने टाकला
अबोल झाला!तलवार बघितल्यावर
जिंदगीचा त्याचा ऊरूस संपला
मी त्याच्या अंगावर वार केल्यावर

ईश्वरा!क्षमा कर त्याला
त्यानेच मला जन्म दिला
जपलं त्यानेच पोटच्या पोरासारखं
त्यानेच मला मोक्ष दिला

तुझ्या देवभक्तीच्या ओघात
जसा जळतो!ताम्हणात कापूर
कवटाळून मीठीत!निरोप तो देतो
वाहतो त्याचाही भावनांचा पूर

संपन्न हिरवाईची पालखी वाहणं
हेच त्याचं आहे जगणं
फूलपानांचा लेकुरवाळा अंगरखा घालून
आमचं दुःख विसरायला लावणं

ईश्वरा त्याला माफ कर
आम्हावर वार हेच आमचं संगोपन
रक्तरंजित निरोप आम्हाला देणं
हेच तर त्याच्या प्राक्तनात उरलं

ईश्वरा!क्षमा कर त्याला
आम्हांला वाढवलं!जगवलं!मोठं केलं
त्यानेच पाठीवर हात ठेवला!
शेवटी निरोप दिला!माफ कर त्याला!!!

बाबा ठाकूर धन्यवाद

*संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + eight =