You are currently viewing रोटरी क्लब सावंतवाडी तर्फे कुपोषित मुलांना पोषण आहार वाटप

रोटरी क्लब सावंतवाडी तर्फे कुपोषित मुलांना पोषण आहार वाटप

रोटरी क्लब सावंतवाडी तर्फे कुपोषित मुलांना पोषण आहार वाटप

सावंतवाडी

रोटरी क्लब सावंतवाडी तर्फे सावंतवाडी तालुक्यातील एकूण 0 ते 5 वयोगटातील एकूण 150 कुपोषित मुलांना पुढील 3 महिन्याच्या पोषण आहाराचे वाटप तालुक्यातील सांगेली, आंबोली, माडखोल, निरवडे, मळेवाड उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व कुपोषित मुलांना पुढील 6 महिन्यासाठी पोषण आहार देण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे 3 महिन्याच्या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. या आहारामुळे मुलाचे वजन वाढून मुले सुदृढ होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाबत सर्व पालकांनी समाधान व्यक्त केलं व आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा