You are currently viewing स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी जितेंद्र पंडित…

स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी जितेंद्र पंडित…

स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी जितेंद्र पंडित…

सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी होणार फायदा

सावंतवाडी

स्वदेश दर्शन समितीच्या सदस्यपदी येथील सुंदरवाडी हेल्पलाइन फाऊंडेशनचे सचिव तथा पॉम्पस हॉटेलचे मालक जितेंद्र उर्फ जितू पंडित यांची निवड करण्यात आली आहे. सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने स्वदेश दर्शन वीस ही योजना जाहीर करण्यात आली होती. या स्वदेश दर्शन योजनेसाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये पंडित यांना सदस्य पद मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक समितीमध्ये ते असून सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी ते कार्यरत आहेत.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा